PM Kisan चे पैसे दुप्पट होणार का? संसदेत थेट उत्तर आलं, शेतकऱ्यांसाठी मोठी आणि स्पष्ट बातमी!
PM Kisan Latest News | केंद्रीय विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने चर्चा सुरू असते. कधी कर्जमाफी, कधी पिकविमा, तर कधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या योजनांचा मुद्दा संसदेत गाजत असतो. अशातच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी आणि स्पष्ट माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये … Read more