SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! FD व्याजदर कपात, कर्ज हप्त्यांवर थेट परिणाम  15 डिसेंबरपासून नवे दर लागू

SBI Interest Rate Update

SBI Interest Rate Update | देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून सोमवार, 15 डिसेंबर 2025 पासून काही ठराविक मुदतींच्या मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरात तसेच MCLR आणि EBLR दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांनाही लागू होणार असून, रिझर्व्ह बँक … Read more