लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹3000 येणार? या दिवशी होणार हप्ता जमा 

Ladki Bahin Yojana 3000 Rupees

Ladki Bahin Yojana 3000 Rupees | राज्यातील लाखो लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत  “आपल्या खात्यात पैसे कधी येणार?” नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरचा मध्य आला, तरीही अजून एकही हप्ता खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात, शहरात, बाजारपेठेत, बसस्टॉपवर, अंगणवाडीपासून ग्रामपंचायतपर्यंत एकच चर्चा सुरू आहे. आता मात्र या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम … Read more