Kia Seltos vs Tata Sierra: फीचर्स, इंजिन आणि जागेची थेट टक्कर! कोणती SUV ठरणार भारतीयांची फेव्हरेट?
Kia Seltos vs Tata Sierra | भारतीय SUV बाजारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कियाने आपली बहुचर्चित सेलटॉस भारतात आणली असून, आता तिची थेट स्पर्धा टाटा मोटर्सच्या दमदार सियारा SUV सोबत होणार आहे. शहरात ऑफिसला जाणारा तरुण असो, गावाकडे कुटुंबासाठी मोठी गाडी शोधणारा शेतकरी असो किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायक SUV हवी असलेला मध्यमवर्गीय … Read more