Government Scheme Big Update: दिव्यांग नागरिकांसाठी मोठा दिलासा! आता दरमहा ₹2500 मिळणार, पण ही एक अट पूर्ण केली नाही तर पैसे थांबणार
Government Scheme Big Update | राज्यातील दिव्यांग आणि निराधार कुटुंबांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दरमहा ₹1500 मिळणाऱ्या या योजनेत आता दिव्यांग नागरिकांना थेट ₹2500 मिळणार आहेत. वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च, घरखर्च आणि रोजच्या … Read more