शेतकऱ्यांसाठी दिलास्याची मोठी बातमी! कर्जमाफीला वेग, बँकांना थेट आदेश यावर्षी सरसकट कर्जमाफी ? 

Devendra Fadnavis kargamafi

Devendra Fadnavis kargamafi | राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड गाजतो आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. शेती तोट्यात गेली, उत्पादन खर्च वाढला, नैसर्गिक आपत्तीने कंबरडं मोडलं आणि त्यात कर्जाचा डोंगर डोक्यावर  अशा परिस्थितीत कर्जमाफी ही … Read more