थेट 7-सीटर, तीही फक्त 5.76 लाखात! निसानची नवी कार भारतात धडाक्यात येते, अर्टिगा- कॅरेन्सलाही देणार टक्कर!
Best 7 Seater Cars 2025 | मागची दोन–तीन वर्षं पाहा ना, परदेशी कंपन्यांनी भारतात पाय रोवण्यासाठी किती नवनवीन कार मॉडेल आणली. आपल्या भारतीय रस्त्यांचा स्वभाव, खड्डे, चढउतार, गाव–शहराच्या गरजा… हे सगळं ओळखून कार उत्पादक कंपन्यांनी खास आपल्यासाठी काही नवे डिझाईनही तयार केले. यात मध्यमवर्गीय खरेदीदारांचं लक्ष नेहमी एका गोष्टीवर असतं – कुटुंबासाठी चालेल अशी, ५–६ … Read more